वंदना हरिसिंग यादव:
समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी [MSW]
सध्या नांदी फाऊंडेशनमधे नंन्ही कली प्रकल्पाच्या समन्वयकपदी कार्यरत.
संतोष दादू फडके:
तत्वज्ञान विषयात पदव्युत्तर पदवीच्या अंतीम वर्षाला
आळंबी शेतीचा व्यवसाय प्रायोगीक तत्वावर सुरू.
हर्षद रंजना गोविंद जाधव:
मराठी विषयात पदव्युत्तर पदवी
सध्या अंधजन मंडळ मुंबई येथे पुनरवसन अधिकारीपदावर कार्यरत.

