सहर्ष आमंत्रण!
१७ डिसेंबर रोजी होणार्या डायलॉग सर्कलमध्ये युवक क्रांती दलाचे प्रमुख डॉक्टर कुमार सप्तर्षी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर बोलणार आहेत. वेळ : साय. ४ वाजता स्थळ : पुकार ऑफिस, बांद्रा.
December 16th, 2011 by admin
सहर्ष आमंत्रण!
१७ डिसेंबर रोजी होणार्या डायलॉग सर्कलमध्ये युवक क्रांती दलाचे प्रमुख डॉक्टर कुमार सप्तर्षी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर बोलणार आहेत. वेळ : साय. ४ वाजता स्थळ : पुकार ऑफिस, बांद्रा.
September 26th, 2011 by admin
For the sixth consecutive year, PUKAR Monsoon was held across various colleges in Mumbai from 22nd August to 27th August, 2011.The annual event aimed to engage the youth of Mumbai in conversations around critical urban issues. In-keeping with this central theme, PUKAR’s Barefoot Researchers presented their research projects to diverse groups of college youth across the city. (read more…)
July 29th, 2011 by admin
An orientation to the Advanced Youth Fellowship Programme was held from 16th-17th July, 2011 and attended by about 18 vibrant young people. The first day was mainly spent by conducting ice breaker sessions and introduction amongst the participants. Games sent out messages of the importance of listening to instructions and innovation in group work.
Sarika, a former advanced youth fellow gave a detailed presentation of the process and the personal experiences of her group. She specifically mentioned that in the advanced stage one has to be more systematic and focused compared to the basic youth fellowship. She added that at this stage means a lot more readings and focused discussions. This session was well received by the audience as it ended with participants getting more and more curious about the research process.
The next day Anita, PUKAR’s Executive Director began the workshop with a discussion on the importance of research. This was an intense day filled with discussions on research process, proposal and objectives. Anita explained that the advanced stage, unlike the basic research, highlights analytical findings of the study. She added that research should go beyond perspectives; it should lead to the creation of new knowledge. The goal of this research should be oriented towards bringing about a change.
Dr Mahesh Kamble, Assitant Professor at the Centre for Disaster Management in Tata Institute of Social Sciences conducted a comprehensive session on research as a science. Beginning with the drawbacks of the previous stage he raised a discussion on the need to conduct research. He shared that any research which is based within the community is an intervention in itself. Given that people’s empowerment and advocacy are crucial elements of research it is crucial to think of the impact of research from its very inception. He spoke to the participants about the key foundations of any research and also discussed the various types of ‘classical’ and ‘non classical’ research methods.
Dr. Kamble also informed the participants of a new research method, Participatory Rapid Appraisal (PRA), which is often being used in recent times to collect information about people in a short span of time. PRA is a research method that uses methods like transit walk, social mapping and time line analysis to extract socio-economic data of a particular place. The entire session was both interactive and educational.
The final session was conducted by Dr Ratoola Kundu, Assistant Professor at the School of Habitat Studies at the Tata Institute of Social Sciences. Her session covered all elements related to writing a research proposal.
June 30th, 2011 by admin
पुकार युथ फेलोशिप ही अनवाणी संशोधकांची चळवळ आहे.
प्रो. अर्जुन अप्पादुराई यांच्या right to research या मुलभूत तत्वज्ञानावर २००५ साली सुरु झालेली ही चळवळ आज सहा वर्ष पूर्ण करून सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. मागच्या सहा वर्षांच्या काळात सुमारे २००० युवकांनी गट संशोधनाच्या माध्यमातून ज्ञान निर्मितीच्या या प्रक्रियेत भागीदारी केली असून मुंबई शहराशी संबंधित सुमारे २०० विषयांवर संशोधन केले आहे,
युवकांनी आपल स्वतःच जीवन, आपल कुटुंब, आपली वस्ती, आपला समाज, आपल शहर व त्यातील समाजकारण, राजकारण, अर्थकारण तसेच कला साहित्य संस्कृती समजून घेण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करण हा युथ फेलोशिप प्रोग्राम चा मुख्य हेतू आहे.
बेसिक YF मध्ये मुंबई शहर आणि परिसरातील युवक १०-१५ च्या गटाने एकत्र येवून वर्षभर संशोधन करीत असतात.
पुकार संशोधनाच्या प्रक्रियेकडे एक पर्यायी शिक्षण पद्धती / पर्यायी शिक्षण व्यवस्था म्हणून पाहते. हि पद्धती त्या युवकांसाठी आहे, जे पारंपारिक शिक्षण व्यवस्थ्येतून बळजबरीने बाहेर ढकलले गेले आहेत आणि ते युवक सुद्धा जे उच्च शिक्षण घेत आहेत पण चाकोरीबद्ध पुस्तकी शिक्षणा बाहेरचे विश्व समजून घेऊ इच्छितात
वर्षभराच्या या प्रक्रियेत हे युवा संशोधक इतरांनी लिहिलेलं आणि अनुभवलेल्या विश्वाचा पुस्तकातून अभ्यास न करता स्वताच्या अनुभवावर आघारीत ज्ञान निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतात.
पुस्तकात लिहिलेलं हे बर्याचदा एका माणसाच अनुभव विश्व असतं, पुकार युथ फेलोशिपला एक वर्ग मानल तर इथे ४०० युवकांच अनुभव विश्व इथे एकमेकांसाठी खुलं होत. आणि ते एकदुसऱ्यासाठी शिकण्याच साधन बनत.
भारतीय लोकशाही व्यवस्था अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने या शहरातील युवकांचा सहभाग अधिक सक्रीय व्हावा, युवकांनी अधिक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी आपली समाजव्यवस्था जी पुरुषसत्ता, जातीय आणि लैंगिक भेदभाव आणि आर्थिक विषमता यावर उभी आहे. ती व्यवस्था बदलवून समतेवर आधारलेल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करणे. त्याचप्रमाणे युवा विकास आणि सामाजिक परिवर्तनासाठी पुकार संशोधन या माध्यमाचा उपयोग करते.
पुकारने संशोधन या कामाचं लोकशाहीकरण करण्यात अत्यंत मोलाची भूमिका गेल्या १० वर्षात बजावली आहे. संशोधन हि गोष्ट जी केवळ विद्यापीठात उच्चशिक्षित वर्गासाठी उपलब्द होती, ती संशोधनाची संधी सर्वसामान्य तरुणांना पुकार ने उपलब्द करून दिली आहे.
पुकार युथ फेलोशिप मध्ये संशोधन करण्यासाठी उच्चशिक्षण असले पाहिजे किंवा संशोधन कामाचा काही पूर्वानुभव असावा अशीही अपेक्षा नाही. मात्र ज्ञाना विषयीची भूक, आपल जग आणि भोवताली घडणाऱ्या घटना जाणून घेण्याची जिज्ञासा व पारंपरीक चौकटी मोडण्याची तयारी या गोष्टी मात्र आवश्यक समजल्या जातात.
या युवा गटांच्या संशोधनाचा विषय काय असावा याविषयी पुकार ची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. या बाबत पुकारचा एकच agenda असतो. तो म्हणजे युवकांनी त्यांच्या जीवनाशी संबंधित विषयावर संशोधन करावे. हे युवा संशोधक आपल्या स्वतःच्या जीवनाशी संबंधित विषय explore करतात. या प्रक्रियेत पुकार केवळ प्रशिक्षक आणि सहाय्यकाची भूमिका बजावत नाही तर पुकार ची टीम युथ फेलो च्या गटाचे सदस्य म्हणून त्यांचे सोबत वर्षभर काम करीत असतात.
संशोधन करायचे म्हंटले कि त्या साठी काही स्किल्स हे आवश्यकच असतात मात्र हे शिक्षण आनंदायी व्हाव, यावर भर देण्यात येतो. विविध workshops , open houses, exposure visits आणि field मिटिंग च्या माध्यमातून युवकांना research संबंधित स्किल्स शिकविले जातात. या वर्षभराच्या प्रोसेस मध्ये हे युवक कॉम्पुटर, फोटोग्राफी , इंटरनेट, या तंत्रज्ञानाचा वापर खूपच सफाईदार पणे करायला शिकतात.
पुकार युथ फेलोशिप मध्ये संशोधन करतांना हे अनवाणी संशोधक community event च्या माध्यमातून समाजाशी संवाद आणि संपर्क साधत असतात.
या वर्षी basic level ला ३१ गट काम करत आहेत , त्याच प्रमाणे ६ गट advance level ला काम करीत आहेत . advance level रेसेअरच चा हेतू हा पूर्णपणे संशोधन केन्द्री असतो. यात गट सदस्यांची संख्या केवळ ४ -५ एवढीच असते. Adv level चे गट आपले संशोधन प्रबंध हे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेमिनार मधून तसेच विविध journal मधून मांडत असतात.
या अनवाणी संशोधकांच्या प्रबंधानी केवळ ग्रंथालयाचे कपाट सजाऊ नये तर समाजाचे जे वास्तव या युवकांनी वर्षभराच्या कामातून शोधून काढले आहे ते वास्तव समाजातील विविध स्तरातिल लोकांपर्यंत पोहचवून आहे त्या परिस्थितीत काही सकारात्मक बदल घडून आणता यईल का? यासाठी पुकार प्रयत्नशील असते. यासाठी यूथ फेलोज च्या गटांनी वर्षभराच्या संशोधनतून शोधलेले निष्कर्ष राज्यकर्ते, धोरण ठराविनारे तसेच सर्व सामान्य लोक यांच्या पर्यंत पोहचविन्याचे माध्यम म्हणून पुकार यूथ फेलोशिप रिसर्च output product कड़े बघते. आपल्या संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत थोडक्यात अणि कमी वेळेत लोकांना समजावेत हा research प्रोडक्ट चा हेतु असतो. आपल्या संशोधन कामाचे निष्कर्ष समाजासमोर maandanya साठी विविध मध्यमांचा वापर खुपच कल्पकतेने हे अनवाणी संशोधक करीत असतात. काही गत ऑडियो documuntry तर काही गत विडियो documentary तयार करतात, काही पोस्टर तर काही बुकमार्क, काही कैलेंडर तर कोणी शिल्प तयार करुन आपल्या संशोधनाकडे समाजाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न करतात.
आम्ही आज या ठिकाणी या अनवाणी संशोधकांचा पदवीदान समारंभ करीत असलो तरी इथे विद्यापीठीय प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक नाहीत. कारण आम्ही सर्व सहभागी युवा संशोधकांना एकाच मापाने मोजत नाही.सर्वांना एकाच मापाने मोजणारी फुटपट्टी आमच्याकडे नाही. प्रत्येकाकडे काहीना काही वेगळेपणा असतो, कौशल्य असतं आणि गुण असतो तो आपण फुलवायला हवा यावर आमचा विश्वास आहे.
पुकार सोबत संशोधन करणाऱ्या युथ फेलोस मध्ये ज्याला ओबामा ला भेट ण्याची आणि त्याच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली असा ओमार अय्यर आहे तशी बैंगनवाडीतील ६ वी शिकलेली नीलोफरही आहे. या वर्षी रेड लाईट अरिया आणि after care home ची मुल-मुलींचे गट होते तसे MBA करणारा गटही होता. पुढील वर्षी जे ३५०- ४०० युवक पुकार युथ फेलोशिप सोबत community based participatory research च्या प्रवासात सहभागी होत आहेत. यामध्ये IIT mumbai त शिकणाऱ्या युवकां पासून ते आण्णाभाऊ साठे नगर मध्ये राहणार्या drop out युवकांचा गट आहेत.
या ठिकाणी जसे क्रमांक नाही तसेच पास नापास हि नाही make mistake and learn from mistake हे या प्रोग्राम चे तत्व आहे. त्यामुळे ज्यांनी वर्षभर या प्रक्रियेत सहभाग घेतला ते सर्व पास आहेत
मुळातच तारुण्य म्हंटल कि उर्जा आणि काहीतरी नवं करण्याची जिद्द. या गोष्टी ओघाने आल्याच. बरेच युवक समाजात दिसणारी सामाजिक – आर्थिक विषमता आणि भेदभाव पाहून अस्वस्थ होतात, काहीतरी करायला हव असं सातत्याने वाटत. पण करणार काय? अशा युवकांना एक platform देण्याची भूमिका PYF ने बजावली आहे. YFP च्या प्रक्रियेतून गेलेल्या युवकांनी ज्या प्रकारे या देशाचे आणि शहराचे सजग नागरिक म्हणून भूमिका पार पडली आहे. त्यांनी ज्या प्रकारचे उपक्रम स्वतंत्र पणे सुरु केले आहेत, त्याकडे आपण पाहिलं तर YFP च्या योगदानाची कल्पना येते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर जोगेश्वरीच्या इस्माईल आणि त्याच्या गटाने आगाज नावाची संस्था सुरु केली आहे, तर संदीप येवले SRA आणि पुनर विकासाच्या प्रश्नाला घेवून शहरी गरीबंसोबत कार्यरत आहे, तर निकिता केतकर मासूम ची स्थापना करून ती रात्रशाळेत शिकणाऱ्या मुलांसोबत काम करते आहे. तर राज जनागम ने मुंबई शहरभर सायकल चलाव चा संदेश देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे. मुख्य म्हणजे अनेक युवकांना उपजीविकेच्या नव्या संधी या प्रशिक्षणातून उपलब्द झाल्या आहेत.
YFP चा एकच-एक syllabus नाही, तर शिकणार्याची गरज काय? हे जाणून शिकणाऱ्या व्यक्तीस केंद्रभूत मानून प्रशिक्षण दिले जाते, त्यामुळे शिकाव्नार्यांचा fix syllabus नाही. विषयाच्या निवडीपासून ते संशोधनातील पारंपारिक संशोधन पद्धतीच्या चौकटी बाहेरील संशोधन पद्धती वापरण्या पर्यंत चे स्वतंत्र आणि मोकळेपणा या युवकांना ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेचा आनंद देतो. त्यामुळे दरवर्षी होणार्या या पदवीदान समारंभात युवकांमध्ये सुटलो एकदाचे अशी भावना न राहता पुढे पुकार सोबत कसे जोडून राहता येईल, या बाबतची चौकशी हे युवक करतांना दिसतात.
युथ फेलोशिप उपक्रमाच्या माध्यमातून एक जबाबदार नागरिकांचा समुदाय आणि संवेदनशील युवा नेतृत्व समोर येत आहे. जे या शहराच्या विकासाकरिता आपले योगदान नक्की देतील आणि धर्म, भाषा, प्रांत ही जी या देशाची वैशिष्ट्ये आणि वेगळेपणा आहे त्यांना जपणारे आणि त्याचा आदर करणारे स्वातंत्र, समता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही या मुल्यांचा व्यवहार करणारे नागरिक म्हणून आपली भूमिका निश्चितपणे पार पडतील , असा विश्वास वाटतो.
June 13th, 2011 by admin
On May 28, 2011, PUKAR celebrated its annual Youth Fellows’ Graduation and Research Exhibition event at the Tata Institute of Social Sciences Convention Center. The entire circumference of the convention center was armoured with colourful banners, posters, calendars, greeting cards, newspapers, candles, photologs and artwork created by PUKAR’s youth fellows.
(Rajendra Jadhav and Poonam Singh introduce the audience to PUKAR’s Youth Fellowship Programme)
From samples of Govandi’s water quality to nooses made of duppatas to represent student suicides, this year’s youth fellows enthralled visitors with their creativity and the depth of their research studies.
The Youth Fellowship’s mandate manifested in full as graduates of the programme took the stage and represented each research theme through presentations on their year long research process and findings. From documenting the lives of women brick kiln workers, to researching the lives of children living in red light districts of Mumbai, from challenging eve teasers and through group discussions engaging them as crusaders against sexual harassment, to interviewing women politicians about gender specific difficulties they face in the political system – representatives from each theme eloquently presented their projects.
Madhav Chavan, CEO and President of Pratham, was chief guest at the event and he spent time interacting with the research groups, enquiring about their topics, the process they undertook and their findings. His words of encouragement, support and suggestions inspired youth fellows and left them with a sense of accomplishment. At the event he spoke about a number of issues including his own experiences with research in his youth and how he had learned more from lived experiences than school books. Mr. Chavan encouraged youth to pursue work that they enjoy and praised them for the quality of their research studies.
He ended his presentation with some insights on how research groups could take their findings to the next level of advocacy by disseminating their information to relevant organizations, groups, communities and policy makers.
As Pinky Khan shared her experiences of researching the problems faced by children living in red light districts of Mumbai, an issue she had grown up with, the audience sat rooted in their chairs intently listening to every word she spoke. She described how daunting the research process had seemed at first and what it took for her group to overcome all obstacles along the way and learn how to collect, code and analyse data from their community.
The powerful way in which she along with the eight other presenters shared the impact that the fellowship had made on their lives, left the audience energized and charged.
The programme concluded with the distribution of certificates to graduates and a vote of thanks.